Maha DBT Farmers Scheme:

 


महाडीबीटी फार्मर स्कीममध्ये पात्र शेतकऱ्यांना लागली लॉटरी, त्वरित तपासा तुम्हाला लागली का?महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे अर्थसहाय्य दिले जात आहे. योजनांकरता पात्र झालेल्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे.

कोणती कागदपत्रे लागतात? ह्याची सर्व माहिती Caption मध्ये दिली आहे.

खालील कागदपत्रे करा अपलोड.

1. कृषी यांत्रिकीकरणः-

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ

मंजूर यंत्र / आजाराचे कोटेशन

मान्यता प्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रिपोर्ट प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्

Tractor चलित औजारासाठी RC

2. कांदा चाळ :-

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र) वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकन्यांसाठी)

7/12 वर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा

प्रमाणपत्र

सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

3. प्लास्टिक मल्चिंग:-

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ 7/12 वर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे

स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र

चतुःसीमा नकाशा

वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र.

Post a Comment

0 Comments