मागेल त्याला ट्रॅक्टर योजनाTractor Scheme | ट्रॅक्टर योजना2023





योजनेची वैशिष्ट्ये:


  •  ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता १ लाख रुपयांचे थेट अनुदान,
  • अवजारे बँक चालवण्यासाठी तज्ञांकडून प्रशिक्षण
  • व्यवसाय अनुरूप मार्गदर्शन.
  •  प्रत्येक गावात एक याप्रमाणे लाभार्थी निवड.

आवश्यक कागदपत्रे:


  • शेतकरी उत्पादक कंपनी
  • सभासद प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ७/१२ उतारा किंवा शेतकरी असल्याचा पुरावा.

योजनेसाठी पात्रता निकष :


  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा
  • शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद असणे आवश्यक.
  • अर्जदार शेतकरी असणे आवश्यक.

टिप : सदर योजनेचा लाभ एका गावामध्ये फक्त एकच लाभार्थी घेऊ शकतो.


Mahadbt Farmer Tractor अर्ज

अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या . अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.